वर्धा: येणारा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढू : राणा रणवरे पक्ष नेता राष्ट्रवादी अजित पवार गट
Wardha, Wardha | Nov 17, 2025 येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढू राहणार राष्ट्रवादी अजित पवार गट नेता यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले