चंद्रपूर: 30 सप्टेंबर पर्यंत मालमत्ता करावर 10% सूट;
13950 नागरिकांनी केला ऑनलाईन मनपात मालमत्ता कराचा भरणा
Chandrapur, Chandrapur | Sep 8, 2025
2025-26 चालु आर्थिक वर्षातील मालमत्ता कराचा एकमुस्त भरणा करणाऱ्यांना सवलत दिली जात असुन 30 सप्टेंबर पूर्वी कराचा भरणा...