राधानगरी: राधानगरी धरणाचे ७ दरवाजे उघडले, भोगावती नदीकाठ महापुराच्या छायेत, प्रशासनचा सतर्कतेचा इशारा
Radhanagari, Kolhapur | Aug 18, 2025
राधानगरी धरण क्षेत्रात रविवारी सकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे धरण क्षेत्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढली...