वर्धा: सुनील गफाट यांच्या पाठपुराव्याला यश…! लँको प्रकल्पाची जमीन शासनाकडे; प्रदूषण विरहित प्रकल्प व एमआयडीसीसाठी पुढाकार
Wardha, Wardha | Sep 13, 2025
वर्धा जिल्ह्यातील मांडवा, पुलई, बेलगाव परिसरातील लँको विदर्भ थर्मल पॉवर लिमिटेड या प्रकल्पाची जमीन अखेर शासन ताब्यात...