अहिल्यानगर जिल्ह्यात पाथर्डी पोलीस ठाण्यात एका तरुणीला आणि तिच्या बहिणीला झालेल्या गैरवर्तोनुकीबद्दल गंभीर आरोप समोर आले आहेत मेघा संजय भोसले या तरुणेने दिलेल्या निवेदनानुसार तक्रार देण्यासाठी गेल्यावर त्यांच्याशी पाथर्डी पोलीस ठाण्यातील काही अधिकारी अनेक कर्मचाऱ्यांकडून अयोग्य भाषेत बोलण्यात आले तसेच मानसिक त्रास देण्याचा आरोप करण्यात आला त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे