पारोळा: जुनी पेन्शन संदर्भात हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करणेबाबत आमदार अमोल चिमणराव पाटील यांना निवेदन सादर
Parola, Jalgaon | Oct 17, 2025 माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या या १ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या असून ते कर्मचारी ज्या शाळा व तुकड्यांवर नियुक्त आहेत अशा शाळा तथा तुकड्यांना १०० टक्के अनुदान हे १ नोव्हेंबर २००५ नंतर आलेले आहे.