अमरावती: रहदारीस अडथळा नऊ जणांवर गुन्हे दाखल शहरातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत घटना खोलापुरी गेट परिसरातील ही गुन्हे दाखल
रहदारीस अडथळा निर्माण केल्यामुळे 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले असून शहरातील आयुक्तालयातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत या घटना घडल्या असून कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना घडली आहे या संदर्भात दुकानातील सामान रस्त्याच्या कडेला लावून तसेच आपले वाहन राजाच्या रस्त्यावर उभे करत नागरिकांच्या जीवितला धोका निर्माण करण्याचा पाच दुकानदारावरही कोतवाली तर तीन वाहन चालकावर कोल्हापुरी गेट परिसरात गुना. दाखल करण्यात आला आहे