वर्धा: पिपरी ग्रामपंचायतीच्या सुविधा केंद्राच्या नुतणीकरणाचे राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते लोकार्पण
Wardha, Wardha | Oct 27, 2025 पिपरी मेघे ग्राम पंचायत सुविधा केंद्र नुतणीकरणाचे लोकार्पण मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला राज्याचे गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनीकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, संजय गाते, पिपरी मेघे च्या सरपंच वैशाली गौळकर, उपसरपंच गजानन वानखेडे, शितल भोयर, उमरी मेघे चे उपसरपंच सचिन खोसे, सालोड चे उपसरपंच आशिष कुचेवार, अजय गौळकर आदी उपस्थित होते.