Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
बिहार
कांग्रेस
मौत
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Cricket
शादी

नांदगाव: नेहरू भवन मतदान केंद्राजवळ शिवसेना भाजपा कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी

Nandgaon, Nashik | Dec 2, 2025
मनमाड शहरातील नेहरू भवन जवळ असलेल्या मतदान केंद्रा मध्ये बोगस मतदान च्या कारणावरून शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याने आवाज पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पोहोचला एकंदरच परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला