उमरी: बोळसा गंगा पट्टी येथे बॅक वॉटरचा फटका बसून शेती गेली पाण्याखाली;शेतकरी शिंदे यांचा समाज माध्यमावर व्हीडिओ व्हायरल
Umri, Nanded | Sep 24, 2025 बोळसा गंगा पट्टी येथील भगवान जनार्धन शिंदे नामक शेतकऱ्याने आपल्या शेतात उभे राहून आपल्या 5 एकर शेतात बॅक वाटरचा फटका बसून पूर्ण शेतातील सोयाबीन हे पाण्याखाली गेले असल्याचा व्हीडिओ करत तो व्हीडिओ समाज माध्यमावर व्हायरल केले आहेत, सदरचा व्हीडिओ आजरोजी संध्याकाळी 5:30 च्या सुमारास व्हायरल होताना दिसत आहे, सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी अशी कळकळीची विनंती देखील त्यांनी यावेळी केले आहेत.