वारकरी साहित्य परिषद वारकरी साहित्य परिषदेच्या संदर्भात अमरावती शहराध्यक्ष प्रकाशजी दिवे यांनी वारकरी साहित्य परिषद अमरावती येथे होणार असल्याचं त्यावेळी सांगण्यात आलं यावेळी त्यांनी या कार्यक्रमाबद्दल विस्तृत माहिती दिली यावेळी त्यांच्यासोबत ह भ प किशोर महाराज उगले हे सुद्धा उपस्थित होते.