Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: भेसळखोरांवर प्रशासनाचा दणका; 1,903 लिटर संशयित तूप जप्त; जालना जिल्ह्यात खळबळ;अन्न व औषध प्रशासनाने सील केले तूप उत्पादन

Jalna, Jalna | Jun 4, 2026
अन्न व औषध प्रशासन विभागाने जालना जिल्ह्यात मोठी कारवाई करत तीर्थपुरी येथील एका उद्योगावर छापा टाकून तब्बल 13 लाख रुपयांचे भेसळयुक्त तूप जप्त केले आहे. गुरुवार दि. 4 जून 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईमुळे परिसरातील अन्न व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली असून भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या विरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासन विभागाला तीर्थपुरी येथील मुंदडा इंडस्ट्रीजमध्ये तुपामध्ये भेसळ केली.
जालना: भेसळखोरांवर प्रशासनाचा दणका; 1,903 लिटर संशयित तूप जप्त; जालना जिल्ह्यात खळबळ;अन्न व औषध प्रशासनाने सील केले तूप उत्पादन - Jalna News