फलटण: मलठण येथील एकाची आत्महत्या, फलटण शहर पोलीस ठाण्यात नोंद
Phaltan, Satara | Oct 20, 2025 मलठण येथील एकाची आत्महत्या, फलटण शहर पोलीस ठाण्यात नोंद मलठण, ता. फलटण येथील कुंभारभट्टी येथील महतपूरा पेठेत किचनमधील पत्र्याच्या लोखंडी अँगलला पिवळ्या ओढणीने धनाजी रामराव घाडगे वय ५०, यांनी दि १९ रोजी सकाळी ५.४५ वाजण्याच्या पुर्वी गळफास घेवून आत्महत्या केली. याची तक्रार फलटण शहर पोलीस ठाण्यात महेश सतीश चव्हाण याने दि. १९ रोजी रात्री ८. ४४ वाजता दिली असून याचा तपास हवालदार लोंढे हे करत आहेत.