नेवासा: शनिशिंगणापूर ट्रस्टीनंचा मोठा निर्णय 167 कामगारांना केले कमी कामांमध्ये दिरंगाई पणा केल्याने केली कारवाई
Nevasa, Ahmednagar | Jun 13, 2025
अहिल्या नगरच्या श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथील विश्वस्तांनी संस्थांमध्ये काम करणाऱ्या 167 कर्मचाऱ्यांचे निलंबन केले असून...