अमरावती: शुल्लक वादातून महिलेला दिला धक्का, गाडगे नगर पोलीस स्टेशन अंतर्गत शिवाजीनगर पोस्ट ऑफिस मध्ये घडली घटना
महिलांना धक्का दिलाची घटना गाडगे नगर पोलीस स्टेशन अंतर्गत काउंटर ठेवला पेन स्लिप भरण्यासाठी घेतल्याने एका महिलेने दुसरीला शिवीगाळ करत तिला धक्का देऊन खाली पडले त्यात ती पडल्याने तिला गंभीर दुखापत झाली ही घटना शिवाजीनगर पोस्ट ऑफिस मध्ये घडली याबाबत जखमी महिन्याच्या तक्रारीवरून दाखल केला आहे पुढील तपास गाडगे नगर पोलीस करत आहे.