नांदेड: डी मार्ट समोर एका इसमाने लोखंडी खंजीर बाळगल्या प्रकरणी आरोपी विरुद्ध भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Nanded, Nanded | Oct 29, 2025 दिनांक 27 ऑक्टोबर रोजी रात्री बाराच्या दरम्यान डी मार्ट समोर, नांदेड येथे, यातील नमुद आरोपी नामे यश सुखदेव तारू, वय 19 वर्षे, रा. हनुमान मंदिराजवळ विष्णुनगर नांदेड हा विनापरवाना बेकादेशीररीत्या आपल्या ताब्यात एक लोखंडी खंजर बाळगलेला मिळून आला फिर्यादी पोहेकॉ गंगाधर दत्ता कांबळे, ने. पोस्टे भाग्यनगर यांनी दिलेल्या फिर्यादवरुन भाग्यनगर पोलीस स्टेशन मध्ये आरोपी यश तारू विरुद्ध आज रोजी गुन्हा दाखल असुन तपास सपोउपनि /वाडीयार, हे करीत आहेत.