उपमुख्यमंत्री अजित पवार हस्ते शहरातील हुतात्मा स्मारक येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले
Beed, Beed | Sep 17, 2025 मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या औचित्याने बीड शहरात हुतात्मा स्मारक येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना विनम्र अभिवादन केले. कार्यक्रमावेळी पालकमंत्र्यांसोबत प्रदेशातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये आमदार धनंजय मुंडे, आमदार विजयसिंह पंडित, आमदार संदीप क्षीरसागर यांचा विशेष सहभाग होता. याशिवाय जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक नवनीत