निफाड: निफाडला वनाधिपती विनायक दादा पाटील यांच्या स्मृतिदिनी काव्य संमेलनाचे आयोजन
Niphad, Nashik | Oct 25, 2025 *स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा समृद्ध वारसा लाभलेले,राजकीय,* *सामाजिक, साहित्यिक,* शेतकरी असे विविधांगी असलेले आपल्या निफाड तालुक्याचे भुमीपुत्र आपले आदरस्थान आदरणीय विनायकराव दादा पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या आठवणी जागवण्यासाठी आणि त्या अनुषंगाने काव्यवाचन व चर्चात्मक सहभागासाठी* *आपल्याच शेती मातीतील* *सन्माननीय कवी निफाडला येणार आहे. *रविवार ता.26आक्टोबर ला दुपारी 4 वाजता रुद्राय हॉटेलच्या सभागृहात आपण सर्व जण ऊपस्थित राहु या.* *सर्वांना आग्रहाची विनंती.* -----