दिंडोरी: विंगर गाडीची मोटरसायकलला धडक जानोरी येथील शेतकरी याचा अपघातात मृत्यू म्हसरूळ शिवारात झाला अपघात जानोरी गावावर शोककळा
Dindori, Nashik | Oct 30, 2025 दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील 53 वर्षीय शेतकरी विलास दामू काठे हे म्हसरूळ येथून जानोरी येथे आपली शेती करण्यासाठी जात असताना विंगर गाडी क्रमांक एम एच झिरो दोन एफ जी 11 25 या गाडीने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने सदर विलास काठे यांचा मृत्यू झाल्याची माहिती जानोरी गावात समजल्यानंतर जानोरी गावावर शोककळा पसरली होती .