जालना: क्रांतीचा साक्षीदार एकपात्री प्रयोगातूनउलगडणार महात्मा फुलेंचा जीवनप्रवास..
Jalna, Jalna | Apr 10, 2026 क्रांतीचा साक्षीदार एकपात्री प्रयोगातूनउलगडणार महात्मा फुलेंचा जीवनप्रवास आज दिनांक 10 शुक्रवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे औचित्य साधून आणि महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाच्या निमित्ताने जालना शहरात एका विशेष प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. समाज कल्याण विभागाच्या वतीने शनिवार, दि. 11 एप्रिल 2026 रोजी दुपारी 4 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जालना येथे क्रां