राधानगरी: हिप्परगी धरणात कृष्णा नदीचे पाणी, ५२४ मीटरवर पातळी स्थिर, भरावामुळे शेतजमिनींना धोका मा खा राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया
Radhanagari, Kolhapur | Aug 24, 2025
आज रविवार,दिनांक 24 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता हिप्परगी धरणात महाराष्ट्रातून आलेल्या कृष्णा नदीच्या पाण्यामुळे धरणाची...