सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सेवेतील शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा पास होणे अनिवार्य असल्याने अनेक शिक्षक संघटनांनी या निर्णयाला विरोध केला आहे शिक्षकांना सेवा आणि पदोन्नतीसाठी उत्पन्न होण्याची आवश्यकता असल्याने या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे विविध शिक्षक संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले