सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर लोकशाही प्रक्रियेत नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढावा, मतदानाबाबत व्यापक जनजागृती निर्माण व्हावी तसेच आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने अमरावती महानगरपालिकेच्या वतीने ‘हॅपी स्ट्रीट’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.आज 28 डिसेंबर रविवार रोजी सकाळी 6.00 वाजता शहरातील प्रमुख रस्त्यावर हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. सकाळच्या प्रसन्न वातावरणात आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा....