प्राथमिक आरोग्य केंद्राचा शिक्का तयार करून दुसऱ्याच्या नावाने असलेल्या जन्म दाखला छेडछाड करून गैरवापर करण्याच्या उद्देशाने बनावट जन्म दाखला तयार केल्याप्रकरणी तिघा जणांच्या विरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत वाळकी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल ससाने यांनी फिर्याद दिली आहे