Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: लोककलेच्या सुरांनी दुमदुमले जेईएस महाविद्यालय; दहा दिवसीय उन्हाळी लोककला शिबिराचा उत्साहात समारोप

Jalna, Jalna | May 18, 2026
ग्रामीण संस्कृती, लोकपरंपरा आणि महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जेईएस महाविद्यालयाचा लोककला विभाग आणि लोक परिवर्तन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दहा दिवसीय उन्हाळी लोककला प्रशिक्षण शिबिराचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सोमवार दि. 18 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जेईएस महाविद्यालयाच्या सांस्कृतिक भवनात झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध लोककलांचे सादरीकरण केले.
जालना: लोककलेच्या सुरांनी दुमदुमले जेईएस महाविद्यालय; दहा दिवसीय उन्हाळी लोककला शिबिराचा उत्साहात समारोप - Jalna News