चांदूर रेल्वे: चांदुर रेल्वे येथील खुनाचा गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी अमरावती ग्रामीणमधील आठ पोलीस कर्मचारी निलंबित
पकड वॉरंट मधील अटक आरोपीच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयीन चौकशी अहवालानंतर, चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनमधील आठ पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध २ नोव्हेंबर रोजी चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध अपराध क्रमांक ६११/२०२५, भारतीय दंड विधान कलम ३०२ व 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण यांनी नमूद सर्व 8 पोलीस अंमलदार यांना आज रोजी निलंबित केले आहे. निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या.....