म्हसळा: कोंबड्या खाऊन पोल्ट्रीमध्ये मस्तावलेल्या १० फुटी अजगराचे म्हसळ्यातील वांगणी मधून बचावकार्य
Mhasla, Raigad | Jun 20, 2025
अजगराला न पकडताच, माणगांवचे वन्यजीव अभ्यासक शंतनू कुवेसकर यांच्या सोबत सहकारी मित्र आनंद पत्की आणि म्हसळा वनपरिक्षेत्र...