दिग्रस: श्रीकृष्ण टॉकीज जवळून विहिरीतून पाण्याची मोटर व साहित्य चोरी, अज्ञात चोरट्या विरुद्ध दिग्रस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Digras, Yavatmal | Aug 25, 2025
दिग्रस शहरातील श्रीकृष्ण टॉकीज परिसरात अज्ञात चोरट्यांनी विहिरीतून पाण्याची मोटर व इतर साहित्य चोरी केले. या प्रकरणी...