नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक श्रध्देय डॉ. केशवराव बळीराम हेडगेवार तसेच पूजनीय माधवराव सदाशिव गोळवलकर गुरुजी यांच्या पावन स्मृतिस पुष्प अर्पण करून भाजपचे जिल्हाध्यक्ष व कराड दक्षिणचे आ. डॉ. अतुलबाबा भोसले आणि कराड उत्तरचे आ. मनोजदादा घोरपडे यांनी रविवारी सकाळी साडेदहा वाजता भावपूर्ण अभिवादन केले.यावेळी बोलताना आ. डॉ. भोसले म्हणाले की, डॉ. हेडगेवार व गोळवलकर गुरुजी यांनी राष्ट्रभक्ती, शिस्त, सामाजिक एकोपा आणि सेवाभाव या मूल्यांची जी भक्कम पायाभरणी केली आहे.