अकोला जिल्ह्यातील एकमेव नागरपंचायत असलेल्या बार्शीटाकळी मध्ये एकूण 85 नगरसेवक सदस्य पदासाठी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत तर 14 नगराध्यक्ष पदाची तुळशी लढत पाहावयास मिळणार आहे अशी माहिती सूत्रांकडून प्रसार माध्यमाला ही माहिती मिळाली आहे.
बार्शीटाकळी: जिल्ह्यात एकमेव नगरपंचायत असलेल्या बार्शीटाकळी मध्ये 85 नगरसेवक व 14 नगराध्यक्ष पदाची चुरशी लढत होणार - Barshitakli News