मुंडे या पीडित कुटुंबाच्या बाजूने उभे राहिल्याने शरद पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांना जीवे मारण्याची धमकी
Beed, Beed | Oct 29, 2025 डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात मुंडे या पिढीत कुटुंबाच्या बाजूने उभे राहिल्याने आणि न्याय मिळवण्यासाठी लढत राहिल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांना निंबाळकर यांच्या कार्यकर्त्याकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. हा धमकीचा व्हिडिओ सर्वत्र सोशल मीडियावर वायरल झाला आहे पिढीतील न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्याने जीवे मारण्याची धमकी मिळते याची सर्वत्र खंत व्यक्त केली जात आहे सरकारच्या विरोधात तीव्र रोष व्यक्त केला जात आहे