चंद्रपूर रेल प्रवाशी संस्थेने चंद्रपुरातील रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्यांना घेवून आज दि.४ डिसेंबरला ३ वाजता श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत रेल्वे प्रवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले
चंद्रपूर: चंद्रपूररातील रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडवा ;
पत्रकार परिषदेत चंद्रपूर रेल प्रवाशी संस्थेची मागणी - Chandrapur News