पारगाव मंगरूळ येथे सोमवारी (दि.१५ ) दुपारी कांदा काढणीचे काम सुरू असताना शेताच्या बांधावर बसलेल्या एका आठ वर्षीय मुलावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला आणि त्याला ऊसाच्या शेतात ओढून नेले. यात बालकाचा मृत्यू झाला आहे.
जुन्नर: पारगाव मंगरूळ येथे बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षे मुलाचा मृत्यू - Junnar News