हिमायतनगर: सिरंजनी येथे जुन्या भांडणाचा राग मनात धरून पिता-पुत्राला राॅड व काठिने मारून केली गंभीर दुखापत; पोलीसात ५ जणांवर गुन्हा
Himayatnagar, Nanded | Sep 3, 2025
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे सिरंजणी येथे जुन्या भांडणाचा राग मनात धरून पाच जणांनी मिळून पिता पुत्राला...