श्री साईबाबा संस्थानच्या वतीने 'पत्रकार दिन' उत्साहात साजरा करण्यात आला. पत्रकार दिनानिमित्त शिर्डी व परिसरातील सर्व पत्रकारांचा श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, भा.प्र.से. यांचे हस्ते शाल, श्री साई देनदिनी व गुलाबपुष्प देवून सत्कार करणेत आला