साक्री: सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवत पिंपळनेरच्या महाराणा प्रताप चौकाचे कौतुकास्पद कार्य;महुगावाला दिली गणेश मूर्तीची भेट
Sakri, Dhule | Aug 27, 2025
सण-उत्सव म्हणजे केवळ आनंदोत्सव नसून तो समाजजागृतीचा आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव करून देणारा एक महत्त्वाचा मार्ग...