पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश उत्सवाच्या अनुषंगाने देवगाव रंगारी परिसरात पोलिसांचे पथसंचलन
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Sep 2, 2025
आज मंगळवार दोन सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की, गणेश उत्सव आणि ईद सणाच्या अनुषंगाने...