आज दिनांक 18 फेब्रुवारी दुपारी तीन वाजता मिळालेली माहिती अशी की सिल्लोड सोयगाव ची आमदार तथा माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पत्नीचे दिनांक 17 फेब्रुवारी रोजी निधन झाले होते आज रोजी महाराष्ट्रातील विविध मंत्र्यांनी आज रोजी सांत्वन पूर्व भेट दिली आहे