चोपडा: बोरावल खुर्द येथे आमच्या जागेत भिंत का बांधत आहे बोलण्याच्या रागातून चौघांना चौघांची मारहाण, यावल पोलिसात गुन्हा दाखल
Chopda, Jalgaon | Aug 29, 2025
बोरावल खुर्द या गावात घराचे बांधकाम एक जण करत होता. तेव्हा आमच्या जागेत तुम्ही भिंत का बांधत आहे अशा बोलण्याच्या रागातून...