भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या महामार्गावरील पालगाव गावा जवळ आज दि. 25 नोव्हेंबर रोजी दुपारी 12.40 वा. दरम्यान सुनिता लेखराम राकडे वय 46 रा. विरली हे आपल्या नातेवाईकासह मो सा. क्र. MH 26 J 3479 ने विरली वरून भंडाऱ्याकडे येत असता पालगाव गावाजवळ मोटर सायकल मध्ये साडी अडकल्याने ते जमिनीवर कोसळले. त्यात त्यांच्या डावा पायाच्या हाड मोडल्यामुळे सदर महिला गंभीर जखमी झाली. दरम्यान कारधा पो. स्टे. पो सीपाई सचिन बावनकुळे यांनी अपघाताची माहिती कारधा पॉईंट वर उभी असलेली जगद्गुरु रामानंदाचार्य....