अमरावती शहरातील साईनगर परिसरातील असल्यास सरदार पटेल नगर व शदांनी नगर येथे चोरांनी सहा घराणे लक्ष केल्या असून लाखो रुपयांचा दाग दागिन्यासह माल लंपास केला आहे काही ठिकाणी चोरट्यांचे सीसीटीव्ही फुटेज हाती लागले असून चोरटे घराबाहेर दिसत आहे या संदर्भात बडनेरा पोलिसात दिलीप श्रीधर चव्हाण पंकज दखणे चेतन राऊत शिवाजी बाबळे अतुल बैतुले वानखडे साधने नगर यांनी तक्रार दाखल केली असून या संदर्भात पोलिसांना सांगितले मात्र अजून पर्यंत तपास झाल्या नसल्याचं या नागरिकांनी म्हटले आहे परिसरात दहशतीचे वाताव