करवीर: मौजे मल्हारपेठेत घराची भिंत पडून तिघे जखमी: जखमींवर खाजगी व सीपीआर मध्ये उपचार - जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाची माहिती
Karvir, Kolhapur | Aug 19, 2025
मुसळधार पावसामुळे मौजे मल्हारपेठ येथे शेजारच्या घराची भिंत पडून तिघेजण जखमी झाले असून यामध्ये दोन महिला आणि एका वृद्धाचा...