नेवासा नगरपंचायतचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष करणसिंह घुले व सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा आमदार विठ्ठलराव लंघे आणि रत्नमालाताई विठ्ठलराव लंघे यांच्या सह शिरसगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. नगराध्यक्ष करणसिंह घुले, नवनिर्वाचित नगरसेवक महेश लोखंडे,निरंजन डहाळे,संदीप सरकाळे,कृष्णा परदेशी व भाजप-शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.