पालकमंत्री डॉ.पंकज भोयर,माजी खासदार रामदास तडस,आमदार सुमित वानखेडे,आमदार राजेश बकाने,आमदार दादाराव केचे,भाजप जिल्हाध्यक्ष संजय गाते,माजी खासदार सुरेश वाघमारे,माजी जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष पदाच्या इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या.