सामाजिक न्याय समता आणि संघटनात्मक कार्यात योगदान देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचा पक्षाचा ध्वज हाती घेतला आहे अनेक युवकांनी गटात प्रवेश केला आहे याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष मस्के अध्यक्ष अजीम खान यांच्यासह अनेक पदाधिकारी अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नव युवकांच्या प्रवेशामुळे पक्षाला नव संजीवनी मिळवली असून संघर्ष अधिक जोमाने पुढे नेण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला