अकोट: शहरात उद्या कावड उत्सव;अकोला नाका येथून मिरवणुकीस प्रारंभ २४ मंडळांचा राहणार सहभाग;पोलिसांचा तगडा बंदोबस्त
Akot, Akola | Aug 17, 2025
अकोट शहरात उद्या चौथ्या श्रावण सोमवारी भव्य कावड उत्सव पारंपारिकरित्या पार पडणार आहे सकाळी सात वाजता पासून अकोला नाका...