जळगाव: मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयाविरोधात जळगावात ओबीसी समाज आक्रमक जिल्हाधिकारी कार्यालयात केले आंदोलन
Jalgaon, Jalgaon | Sep 3, 2025
मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणानंतर हैदराबाद गॅझेट नुसार आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या...