लाखांदूर येथे बुद्धिष्ट समाज संघर्ष समितीच्या वतीने सूर्यपुत्र भैयालाल आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त तारीख १२ डिसेंबर रोजी भव्य धम्मे संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते सदर संमेलन है दुपारी रॅलीकडून सुरुवात करण्यात आली तर रात्री दहा वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर सदर धम्म संमेलन है पिंपळगाव रोड लाखांदूर येथे सम्राट अशोक परिसर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण येथे आयोजित करण्यात आले होते यावेळी मुंबईचे आंबेडकर विचारवंत सुषमाताई अंधारे यांच्या अध्यक्षते