हातकणंगले: इचलकरंजीत फायनान्स गाडी जप्त केल्याप्रकरणी दोन गटांत राडा, परस्पर विरोधी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात २० जणांवर गुन्हे दाखल
Hatkanangle, Kolhapur | Sep 10, 2025
इचलकरंजी शहरातील संतोष जावीर यांनी काही दिवसांपूर्वी श्रीराम फायनान्सकडून जुपिटर दुचाकी घेतली होती.मात्र,दोन हप्ते थकित...