हिमायतनगर: तालुक्यातील आंदेगाव शिवारात ४५ वर्षीय शेतक-याने गळफास घेऊन केली आत्महत्या; हिमायतनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद
Himayatnagar, Nanded | Sep 10, 2025
हिमायतनगर तालुक्यातील मौजे आंदेगाव शिवारात मयताचे शेतात दि ९ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी चारचे पुर्वी यातील मयत लक्ष्मण...